tag:blogger.com,1999:blog-2203599724426196841.post6347857593809772849..comments2023-02-01T06:26:05.509-08:00Comments on Tarang: जजमेंट....Madhurihttp://www.blogger.com/profile/10253953450161473260noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-2203599724426196841.post-15357380335466579592009-12-19T11:15:04.401-08:002009-12-19T11:15:04.401-08:00kharay Mahendra, lokana harawtana jast maja yete ....kharay Mahendra, lokana harawtana jast maja yete ...specially jeva apan halele asto teva.uncheriMAdhurinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2203599724426196841.post-84813961856419348612009-12-18T20:22:39.073-08:002009-12-18T20:22:39.073-08:00आम्ही पण लहानपणी खेळायचॊ हा खेळ. मग एकदा लक्षात आल...आम्ही पण लहानपणी खेळायचॊ हा खेळ. मग एकदा लक्षात आलं की आपण हारतोय, तर मग इतरांना पण हरवायचा प्रयत्न करायचा.. मजा यायची.. आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद..
आम्ही पण ऍनोनिमसने सांगितलेल्या पध्दतिनेच खेळायचो.. या सोबतच ३०४ आणि नॉट ऍट होम हा पण आवडीचा खेळ होता.

मोठा झाल्यावर फक्त रमी खेळायचॊ. हल्ली सगळं बंद.. :)महेंद्रhttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2203599724426196841.post-8743351799018427122009-12-18T19:31:34.737-08:002009-12-18T19:31:34.737-08:00सगळ्यांना खेळता येईल असा हा सोपा डाव आहे. लहान मोठ...सगळ्यांना खेळता येईल असा हा सोपा डाव आहे. लहान मोठे एकत्र असले तरी पटकन जमेल. बाकी नियम व मार्क आपण हवे तसे द्यावे. सांगितलेले हात करता येत नाहीत बर्याच वेळेला हा मजेचा भाग.

हातात पत्ते आले की ब्रिज खेळावे हे तर खरेच पण जेव्हा सुटीत मजेसाठी खेळायचे तेव्हा असले साधेच डाव बरे.MAdhurinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2203599724426196841.post-86133501690754339962009-12-18T19:22:57.057-08:002009-12-18T19:22:57.057-08:00हा खेळ ४ ते ६ लोक ५२ पत्त्यांच्या एका डावावरच खेळू...हा खेळ ४ ते ६ लोक ५२ पत्त्यांच्या एका डावावरच खेळू शकतात. ५ ज़ण असतील तर प्रत्येकी दहा पत्ते येणार, पहिल्या डावात. नंतर पहिला डाव तुम्ही सांगितलेल्या नियमानुसार. ज़र तीन हात सांगितले आणि तितकेच केलेत तर ते हात + १० गुण (एकूण १३ गुण). किंवा नुसतेच तीन गुण. दोन हात सांगून शून्य झाले (दोनाचा फरक) किंवा पाच झाले (तिनाचा फरक) तर -२ किंवा -३ गुण.

पुढची पायरी आमच्या पद्धतीत वेगळी आहे. आधीचा Anonymousnoreply@blogger.com