Monday, November 2, 2009

जादू तुमच्या छोट्यांसाठी.....

लहानपणी आपण खूप वेळा ही जादू केली असेल. परवा कुणालातरी दाखवली आणि तुमच्याशीही शेअर करावीशी वाटली. जी मुले नुकतीच स्पेलिंग शिकली असतील त्यांना शिकवा...खूष होतील.

पत्त्याच्या कॅट मधील एका रंगाची १३ पाने वेगळी काढून खाली दिलेल्या क्रमाने लावा. मग ऒळीने स्पेलिंग प्रमाणे एकाखाली एक पाने घालून १-२-३.....१०-गुलाम,राणी,राजा पर्यंत जा.

3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5

one
two
three
four
five
six
seven
eight
nine
ten
jack
queen
king

वरीलप्रमाणे पाने लावून ढिग हातात धरावा. नंतर ओ एन इ अशी ३ पाने खाली घालावीत व एक्का जमीनीवर ठेवावा. अशा तर्‍हेने सगळी पाने लावावीत.

2 comments:

Anonymous said...

तूमची पोस्ट वाचून मी मुलाला या जादू शिकवल्या...आणि त्याने खूप एंजॉय केल्या...आभार.
याच आशयाची पोस्ट मी ब्लॉगवर टाकली आहे अर्थात श्रेय तुम्हाला दिले आहे....
तन्वी

MAdhuri said...

are wa... mule jeva swata karun baghtat teva tyanchya cheheryawarcha anand baghayla khup chan watto