काही कल्पक आणि उपयुक्त ......
मला काही चित्रे मेल मधून आली होती. ती शेअर करावीशी वाटली. काही कल्पना खरोखर अफलातून आहेत. अगदी आपल्या मनातले यांनी कसे ऒळखले असे वाटते. ( मला नेहेमी मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर बद्दल पण असेच वाटते...जे हवे ते सगळे मिळते). तुम्हालाही आवडतील.
गरज ही शोधाची जननी असे म्हणतात ना...त्यामुळेच अशी डिझाइन्स तयार होतात.

5 comments:
मला शेवटचा जास्त आवडला. :)पण असा घेतला, तर बायको घरातुन बाहेर काढेल.. :)
सहीच आहेत गं.:)
हो, छानच आहे.
महेंद्र,
मला वाटते तुम्ही नाही ग्लास घराबाहेर जाईल.
मला तो बाळाचा आणि त्या खालचा जास्त आवडला. अगदी हवे ते शोधले आहे.
भाग्यश्री आणि कांचन ,
यांची मार्केटिंग टीम जबरद्स्त असली पाहिजे. जपानी लोकांच्या आयडियाज आहेत ह्या. सही आहेत
Post a Comment