Tuesday, July 20, 2010

रागावर आधारित गाणी

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात व अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी व भैरवी हे राग घेतले होते.

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

5 comments:

Anonymous said...

आहे शिकऊ कसली चांगली तयारीची वाटतात ही लोकं मी पण शिकाऊ आहे त्यामुळे माझ्यावरून तरी ही लोकं फार पुढारलेली वाटली.

भानस said...

माधुरी,अगं जोरदारच झालेय की.संकल्पना व बंदिश फारच आवडली. आता सगळे व्हिडिओज ऐकते. मला प्रत्यक्ष हजर राहून ऐकायला आवडले असते... पण... शूटिंग केलेत त्यामुळे निदान असे तरी... :)

शओ्पहीग said...

Bhagyashri,

अग ३१ ला परत आहे कार्यक्रम -- येतेस का

बरीच मेहेनत घेतली मंडळीनी लोकानाही आवडला

Unknown said...

i liked it very much. idea is great
Nandini

माधुरी said...

नंदिनी,

हे जमले होय ....