Saturday, July 24, 2010

काही रागातील गाणी

आधीच्या पोस्ट मध्ये भर घातल्याने परत टाकले आहे

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात व अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी व भैरवी हे राग घेतले होते.

आधीच्या पोस्ट मध्ये भर घातल्याने परत टाकले आहे

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

2 comments:

mannab said...

आपण दिलेले हे संस्कृत श्लोक वाचून आपल्या वडिलांच्या संस्कृत प्रेमाला दाद द्यावीशी वाटली तसेच हे काही श्लोक वाचून अधून मधून आणखी देत चला असे आग्रहाने म्हणावेसे वाटते. माझे एक स्नेही श्री अशोक भांडारकर यांनी जवळपास तीनशे संस्कृत श्लोकांचा अर्थासह अनुवाद केलेले एक पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ते म्हणतात, की संस्कृत ही भाषा आज जवळजवळ नामशेष होत चाललेली अशी भाषा आहे. म्हणून त्यांनी आपल्या स्मरणात असलेले श्लोक हे वयाच्या साठीनंतर निवृत्तेच्या काळात पुनः आठवून लिहून काढले.
मंगेश नाबर

Madhuri said...

thanks MAngesh

Me mazya wadilana ajun lihayla sangitle ahe and he is giving some of his favorites. Looking at his age (84) I feel like posting