दिवाळी २००९ साठी आपणा सर्वांना शुभेच्छा.
चित्रावर क्लिक केल्यास मोठे दिसेल.
आपल्याकडे दर सणाला शुभेच्छा पत्रे पाठवायची पद्धत आता रूळली आहे. विशेषतः नेट वरून आपल्या मित्र मॆत्रिणिंना शुभेच्छा देण्याचे काम खूप सोपे झाले आहे. बरे नुसत्या शुभेच्छा देण्याऎवजी त्याबरोबर छान चित्रे, ऍनिमेशन व बरोबर एखादी ध्वनिफित असे रेडिमेड पॅकेज अनेक साइटस वर उपलब्ध झाले आहे. विनामूल्य तयार ग्रीटींग कार्डस देणार्या अनेक साइटस उपलब्ध आहेत.
आम्ही गेली काही वर्षे नियमाने दर सणाला आपले शुभेच्छापत्र तयार करत आहोत. मजा येते. अमेरिकेत राहताना कधी इथल्या गोष्टी आपल्या सणांबरोबर जोडतो तर कधी नुकत्याच केलेल्या ट्रीपचे फोटॊ वापरतो. आपलेच फोटो व आपल्याच चार ऒळी. पूर्वी युनिकोड नसताना जरा जास्त कसरत करावी लागे. वर्ड, पेंट ब्रश व ड्रॉईंग ची टूल्स वापरायची चांगली सवय झाली. एवढे करून बरीच मंडळी ग्रीटींग्ज बघतही नाहीत..इतक्य़ा लोकांची ग्रीटींग्ज असतात सगळे कुठे डाउनलोड करून वाचणार पण आता बर्याच लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येउ लागल्या आहेत. आता मुद्दाम वाचतात. त्या सगळ्यांचे धन्यवाद.
गेल्या २-३ वर्षातील शुभेच्छापत्रे पुढील लिंक वर दिसतील.
गेल्या काही वर्षातील शुभेच्छापत्रे

No comments:
Post a Comment